लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कस्तूरचंद पार्कच्या सद्यस्थितीची छायाचित्रे सादर करा - Marathi News | Submit photographs of the current state of Kasturchand Park | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कस्तूरचंद पार्कच्या सद्यस्थितीची छायाचित्रे सादर करा

शहराच्या हृदयस्थळी असलेल्या हेरिटेज कस्तूरचंद पार्कची सद्यस्थिती दाखविणारी छायाचित्रे रेकॉर्डवर सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...

सोनसाखळी, वाहन चोरी : अट्टल गुन्हेगार जेरबंद - Marathi News | Gold chain, vehicle theft: Criminals arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोनसाखळी, वाहन चोरी : अट्टल गुन्हेगार जेरबंद

नागरिकांचे दागिने हिसकावून नेणारा तसेच मोटरसायकल चोरणारा अट्टल गुन्हेगार आकाश फुलचंद इरपाते (वय ३५) याच्या मुसक्या बांधण्यात बेलतरोडी पोलिसांनी यश मिळविले. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने तसेच दुचाकीसह ६ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल पो ...

टँकरवर जीपीआरएस प्रणालीचा उपयोग काय? - Marathi News | What is the use of GPRS system on tanker? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टँकरवर जीपीआरएस प्रणालीचा उपयोग काय?

शहरालगतच्या भागात नेटवर्क नसलेल्या वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. त्यावर जीपीआरएस प्रणाली लावण्याचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने आणला आहे. ...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक - Marathi News | CoronaVirus in Nagpur: Corona virus in Nagpur: Half a century of death | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाचा कहर : मृत्यूचे अर्धशतक

सण, उत्साहावर कोरोनाने अक्षरश: पाणी फिरविले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे जीवाचा थरकाप उडत असताना मंगळवारी ५२ लोकांचे प्राण घेत अर्धशतकी घात केला. यातच १,०७१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. कोरोनाच्या रुग्ण व मृत्यूच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर् ...

नागपूर पोलिसांचा आता कोरोनाशी लढा - Marathi News | Nagpur police now fight with Corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर पोलिसांचा आता कोरोनाशी लढा

नागरिकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून छातीची ढाल बनून पुढे ठाकलेल्या पोलिसांवरच कोरोनाने आक्रमण केले आहे. १६ अधिकारी आणि कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबीयांसह ४१७ जणांना कोरोणाची लागण झाली आहे. त्यात अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. नीलेश भरणे यांचाही समाव ...

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ - Marathi News | Environmentally friendly Ganeshotsav started in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूर जिल्ह्यात प्रारंभ

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात गणरायाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यात गणपती उत्सवाचा प्रारंभच पर्यावरण ...

नागपुरात सेसविरोधात व्यापाऱ्यांचा १०० टक्के बंद - Marathi News | In Nagpur, traders are 100 per cent closed against cess | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सेसविरोधात व्यापाऱ्यांचा १०० टक्के बंद

बाजार शुल्क (सेस) वसुलीच्या विरोधात चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेडने (कॅमिट) राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुकारलेल्या व्यापार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. व्यापाऱ्यांनी एकजुटीचे प्रदर्शन करीत कळमना कृषी उत्प ...

नागपूर विद्यापीठात ‘कोरोना’ निदान केंद्र - Marathi News | Corona Diagnosis Center at Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठात ‘कोरोना’ निदान केंद्र

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातदेखील ‘कोरोना’ निदान केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती व अखेर प्रयोगशाळेला ‘आयसीएमआर’ची मान्यता प्राप्त झाली. या केंद्रामुळे शहरात ‘कोरोना’ चाचण्यांचे प्रम ...

मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त - Marathi News | Crowd attack on Mayo doctors: Relatives of the dead angry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेयोच्या डॉक्टरांवर जमावाची चाल : मृतांचे नातेवाईक संतप्त

उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी एका पाठोपाठ तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने शंभरावर लोकांचा जमाव मेयो रुग्णालयातील डॉक्टरांवर चालून आला. परंतु सुरक्षा रक्षकांनी तातडीने सुरक्षेच्या उपाययोजना केल्याने अनर्थ टळला. ...