शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातील संतापापायी ‘तो’ उठला स्वत:च्याच जीवावर

By योगेश पांडे | Updated: May 10, 2023 16:35 IST

Nagpur News घरातील भांडणांमुळे दोन अल्पवयीनांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना घरातील वादामुळे आणखी एक जीव गेला आहे. एका व्यक्तीने घरगुती वादातून संताप अनावर झाल्याने स्वत:चा जीव दिला.

योगेश पांडे नागपूर : घरातील भांडणांमुळे दोन अल्पवयीनांनी आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजेच असताना घरातील वादामुळे आणखी एक जीव गेला आहे. एका व्यक्तीने घरगुती वादातून संताप अनावर झाल्याने स्वत:चा जीव दिला. त्याने अगोदर किटकनाशक प्राशन केले व त्यानंतर हातावर ब्लेडने वार केले. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

प्रवीण वामनराव तिजारे (४३, जुना कैलास नगर) असे मृतकाचे नाव आहे. घरगुती वादातून त्यांच्या मनात राग धुमसत होता. त्यांनी कुणाजवळही मनातील सल व्यक्त न करता रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास विषारी किटकनाशक केले. त्यानंतर त्यांनी स्वत:च्या डाव्या हातावर चिरे मारून जखमा करून घेतल्या. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना उपचारासाठी मेडिकल इस्पितळातील वॉर्ड क्रमांक ५२ येथे दाखल केले. बुधवारी मध्यरात्री एक वाजेनंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यू