शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

जि.प.च्या २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी

By admin | Updated: June 19, 2014 01:02 IST

जिल्हा परिषदेतील २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बुधवारी जारी केले.

नागपूर : जिल्हा परिषदेतील २२६ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी बुधवारी जारी केले.राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाने नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे २१ मे रोजी बदल्यांना स्थगिती दिली होती. दरम्यान शासनाने जि.प.कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची निवडणूक आयोगाकडे अनुमती मागितली होती. आयोगाने शिक्षक संवर्ग वगळता इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची अनमुती दिली आहे.जि.प.स्तरावर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सामान्य प्रशासन विभागातील ८६, पंचायत विभाग ३२, वित्त १२, कृषी १, आरोग्य ६९, बांधकाम ९, पशुसंवर्धन ५, महिला व बालकल्याण ४, ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन विभागातील ८ अशा २२६ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बदल्यांची प्रक्रि या नियमानुसार, कर्मचाऱ्यांचा पसंतीक्र म विचारात घेऊन पारदर्शी पद्धतीने करण्यात आल्या. याबद्दल कास्ट्राईब जि.प.कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, निरंजन पाटील, राजेंद्र किंदर्ले, मिथिलेश देशमुख, अशोक रवारे, प्रशांत साखरकर आदींनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)