शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

१००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदीचा आदेश: उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 22:52 IST

Order for purchase of 1000 Oxygen Concentrators:कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पाच कोटी ६७ लाख २७ हजार ८०० रुपयात १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पाच कोटी ६७ लाख २७ हजार ८०० रुपयात १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स खरेदी करण्याचा आदेश जारी केला आहे. यासंदर्भात मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, दोन कोटी ८७ लाख ८७ हजार ८८० रुपयात १३० अ‍ॅडल्ट व्हेंटिलेटर्स खरेदीचा आदेशही जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जिल्हा नियोजन समिती व जिल्हा खणीकर्म निधीच्या रकमेतून जिल्ह्यातील १६ सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. शालिनीताई मेघे रुग्णालय, वानाडोंगरी, लता मंगेशकर रुग्णालय, डिगडोह, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, जामठा व म्यूर मेमोरियर रुग्णालय, सीताबर्डी येथेही ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची गरज असून, त्यासाठी लागणारे सात कोटी २५ लाख रुपये मॉइलच्या सीएसआर निधीमधून खर्च केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणावर न्यायालयात बुधवारी पुढील सुनावणी होणार आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcollectorजिल्हाधिकारीOxygen Cylinderऑक्सिजन