शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल थकीत असल्याने संपत्ती जप्तीचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 21:47 IST

वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देरामबाग कॉलनीतील प्रकरण : ग्राहकाने केला कारवाईचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज बील थकीत असल्याच्या कारणावरून न्यायालयाने रामबाग येथील एका ग्राहकाची संपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले आहे. परंतु वीज वितरण फ्रेन्चाईजी कंपनीची चमू कारवाईसाठी गेली तेव्हा संबंधित ग्राहकाने कारवाई होऊ दिली नाही. त्यामुळे एसएनडीएलने न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.एसएनडीएलने दिलेल्या माहितीनुसार संबंधित वीज कनेक्शन अनिल वामनराव इलमकरच्या नावावर आहे. इलमकर यांनी अनेक दिवसांपासून वीज बिल भरलेले नाही. त्यांच्यावर ४६,५२६ रुपये वीज बील थकीत झाले आहे. २०१४-१५ मध्ये अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी एसएनडीएलने लोक अदालतमध्ये याचिका दाखल केली होती. लोक अदालतने एसएनडीएलच्या बाजूने निर्णय देत ग्राहकाला थकीत बिलाची रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. परंतु इलमकरने रक्कम भरली नाही. यावर एसएनडीएलने सिव्हील कोर्ट (सिनियर डिव्हीजन)मध्ये दाद मागितली. न्यायालयाने संबंधित ग्राहकाची चलसंपत्ती जप्त करण्याचे आदेश जारी केले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोर्ट बेलिफ मंगळवारी संबंधित ग्राहकाकडे गेला. तेव्हा ग्राहकाने जप्तीच्या कारवाईचा विरोध केला. एसएनडीएल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इलमकरने आपल्या समर्थकांना बोलावून घेतले. मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी झाल्याने कारवाई करायला गेलेल्या चमूला परत यावे लागले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbillबिल