शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील संत्रा जाणार दिल्लीला : किसान रेल्वे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 00:07 IST

Vidarbha, Orange, Kisan Railway विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंत्रा उत्पादकांसोबत रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भातील संत्र्याला देशभरात मागणी आहे. त्यामुळे रेल्वेने संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १४ ऑक्टोबरला नागपूरवरून दिल्लीसाठी किसान रेल्वे सोडण्यात येणार आहे. याबाबत शनिवारी संत्रा उत्पादकांसोबत रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेतली.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाºयांसोबत बैठक घेतली. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी संत्रा उत्पादक तसेच व्यापाऱ्यांना केंद्र शासनाच्या योजनेनुसार नागपूर विभागातून आदर्शनगर दिल्ली येथे किसान रेल्वे चालविण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच बांगलादेशासाठी मागणीनुसार रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. या योजनेचे संत्रा उत्पादक आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केले. बैठकीला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) अनुप कुमार सतपथी, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक आशुतोष श्रीवास्तव, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेVidarbhaविदर्भ