शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींचा विरोध करणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 00:35 IST

नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्दे ‘एमआरएचए’चा बैठकीत निर्णय : ‘ओटीए’चा मनमानी कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशनने (एनआरएचए) एका बैठकीत आॅनलाईन ट्रॅव्हल्स एजन्सींच्या (ओटीए) मनमानी कारभाराविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे.बैठक असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंग रेणू यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आॅनलाईन पोर्टल कंपन्यांनी हॉटेलसोबत केलेल्या कराराविरुद्ध जास्त कमिशनची मागणी करणे, पोर्टलद्वारे आपल्या प्लॅटफॉर्मवर हॉटेलच्या सहमतीविना नोंदणी मूल्यापेक्षा जास्त सूट देणे, अवैध होस्टिंग व परवान्याविना बेड उपलब्ध करून देण्यामुळे काही हॉटेल व्यावसायिक आणि आॅनलाईन पोर्टल कंपन्यांमध्ये वाद निर्माण होत असण्यावर चर्चा झाली. काही सदस्यांनी ओटीएकडून येणाऱ्या अडचणींची माहिती दिली.बैठकीनंतर रेणू यांनी समस्यांवर वेस्टर्न इंडिया, मुंबईचे (एचआरए-डब्ल्यूआय) अध्यक्ष गुरुबक्षीस सिंह कोहली यांच्याशी चर्चा केली. कोहली म्हणाले, संघटनेकडे देशाच्या अन्य शहरांतून तक्रारी आल्या आहेत. नवी दिल्ली येथील फेडरेशन आॅफ हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन आॅफ इंडियाने काही आॅनलाईन पोर्टलला पत्र पाठवून समस्या सोडविण्याचे आवाहन करताना पोर्टलविरुद्ध राष्ट्रवादी विरोध करण्याचा इशारा दिला आहे.बैठकीत एनआरएचएचे माजी अध्यक्ष प्रकाश त्रिवेदी, उपाध्यक्ष इंदरजित सिंग बावेजा, सचिव दीपक खुराणा, कोषाध्यक्ष विनोद जोशी, सदस्य शिवम गुप्ता, राजन मुलानी, अजय जयस्वाल, पुनित दरगान, सुधीर जयस्वाल, गुरबचन सिंग कंवल, मोहन त्रिवेदी, राजेश धार्मिक, विजय सावरकर, शरद पाराशर, वासुदेव त्रिवेदी, महेश त्रिवेदी, विशाल जयस्वाल, विनोद चौरसिया, सुद्दू वैद्य, मनोज शुक्ला आणि अमित रघटाटे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Fairजत्राonlineऑनलाइन