शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना संधी फक्त काँग्रेसमध्येच : सत्यजित तांबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 19:56 IST

युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयुवकाचा जाहीरनामा तयार करण्यासाठी महाराष्ट्रभर जागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्या काँग्रेसचा संक्रमणाचा काळ सुरू आहे. काँग्रेसचे नेते इतर राजकीय पक्षांमध्ये आधार शोधत आहे. काही भिती पोटी तर काही अपेक्षेपोटी जात असल्यामुळे पक्षातील नेते कमी झाले आहे. त्यामुळे आता युवकांना संधी आहे. युवक काँग्रेसने ६० जागा प्रदेशाकडे मागितल्या आहे. पण निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना नक्कीच संधी मिळणार आहे. इतर राजकीय पक्षाचा विचार केल्यास युवकांना फक्त आता काँग्रेसमध्येच संधी असल्याचे मत युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले.प्रेसक्लब मध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून युवा जागर करण्यात येत आहे. युवक काँग्रेस राज्यभर ‘वेक अप महाराष्ट्र’ हे अभियान राबवित आहे. यात ‘मै भी नायक’ ‘सीएम फॉर ए डे’ या संकल्पनेतून एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १६ ते ३० वयोगटातील तरुणांना मुख्यमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षा किंवा मी मुख्यमंत्री झालो तर काय करणार? हे व्यक्त करण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला जाणार आहे. यात प्रत्येक जिल्ह्यातून ३ विजयी तरुणांची निवड करून, मुंबईमध्ये या स्पर्धेचा फायनल राऊंड होणार आहे. यातील ५ विजेत्यांना एक दिवसाचे मुख्यमंत्री बनून पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेशातील मुख्यमंत्र्याबरोबर दिवसभर राहून कामकाज पाहण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या जाहीरनाम्याचे हे पाच विजेते अ‍ॅम्बेसेडर राहणार आहे.त्याचबरोबर ‘वेक अप महाराष्ट्र’ अंतर्गत ५ कोटी युवकांपर्यंत युवक काँग्रेस पोहचणार आहे. युवकांचे अभिप्राय, त्यांच्या संकल्पना घेऊन युवकांचा स्वतंत्र जाहीरनामा पक्ष काढणार आहे.आमच्या पक्षात लोकशाहीच्या माध्यमतून घराणेशाहीकाँग्रेस पक्षावर नेहमीच घराणेशाहीचा आरोप लावला जात आहे. परंतु आज प्रत्येक पक्षात घराणेशाही आहे. भाजपामध्ये पंकजा मुंडे, पुनम महाजन असे कित्येक नाव आहे. काँग्रेसमध्ये घराणेशाही लोकशाहीच्या माध्यमातून आली आहे. मी स्वत: युवक काँग्रेसचा अध्यक्षपदासाठी दोन वेळा पक्षांतर्गत निवडणुका हरलो आहे. मात्र इतर पक्षात थेट तलवार देऊन, घराण्याचा युवराज घोषित केला जात असल्याचे तांबे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Satyajit Tambeसत्यजित तांबेMediaमाध्यमेcongressकाँग्रेस