शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ओन्ली फॉर ग्रुप अ‍ॅडमिन! नो एप्रिलफूल मेसेजेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 21:06 IST

कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे या मुर्खदिनी कुठल्याही अफवा पसरू नये किंवा मुर्ख बनविण्याच्या नादात समाजात तणावाची परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तशी काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याअनुषंगाने ‘ओन्ली फॉर ग्रुप अ‍ॅडिमिन’ अशी सेटींग बदलवली जात असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे‘एप्रिल फुल’ व्हॉट्सअप अ‍ॅडमिन्सने घेतला धसका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १ एप्रिल हा दिवस जगभरात ‘एप्रिल फूल डे’ म्हणून साजरा केला जातो आणि त्याअनुषंगाने प्रत्येक जण आपापल्या तºहेने सहकार्यांना मुर्ख बनविण्याचा प्रयत्न करत असतो. ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. मात्र, कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे या मुर्खदिनी कुठल्याही अफवा पसरू नये किंवा मुर्ख बनविण्याच्या नादात समाजात तणावाची परिस्थती निर्माण होऊ नये म्हणून राज्याच्या गृहमंत्र्यांनी तशी काळजी घेण्याचे आवाहन केले. त्याच आवाहनाचा धसका हजारो, लाखो व्हॉट्सअप ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सने घेतला आहे. संध्याकाळपासूच ‘ओन्ली फॉर ग्रुप अ‍ॅडिमिन’ अशी सेटींग बदलवली जात असल्याचे चित्र आहे.वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक, इन्स्टा, टष्ट्वीटरवर कुठल्याही प्रकारचे धक्कादायक विनोद पसरू नये आणि त्याअनुषंगाने समाजात तणावाची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सख्त ताकीद दिली आहे आणि अशा ग्रुपच्या अ‍ॅडमिन्सवर कठोर कारवाई करण्याचे फर्मान सोडले आहे. त्याचा धसका हजारो, लाखो ग्रुप अ‍ॅडमिन्सने घेतला आहे. संध्याकाळपासूनच प्रत्येक ग्रुपवर मित्र मंडळी आपल्या अ‍ॅडमिन्सला सजग करत असल्याचे चित्र आहे. अनेकांनी आपले ग्रुप लॉक केले असून, कुणालाही कुठलाही मॅसेज टाकता येऊ नये म्हणून सेटींगमध्ये जाऊन ‘ओन्ली फॉर ग्रुप अ‍ॅडमिन’ करण्यात आले आहे.

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस