शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी : प्रतिसाद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:42 IST

ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.

ठळक मुद्देएसटी महामंडळाला नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागात वाहतूक सुरु करण्याचे आदेश आल्यामुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागात वाहतूक सुरु करण्यात आली. परंतु आठ दिवस होऊनही एसटी महामंडळाला प्र्रवासी मिळत नाहीत. आठ दिवसानंतर शनिवारी एका बसमध्ये केवळ ९ प्रवासी असल्याची स्थिती होती.एसटीच्या प्रशासनाने ग्रामीण भागात वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिल्यामुळे नागपूर विभागात २२ मे पासून ग्रामीण भागात बसेस सुरू करण्यात आल्या. पहिल्या दिवशी एसटीच्या बसेसला केवळ एका बसमागे एकच प्रवासी मिळाला. नुकसान होऊनही एसटी महामंडळाने ग्रामीण भागात वाहतुक सुरूच ठेवली. प्रवाशांची संख्या वाढून आठ दिवसानंतर ९ झाली आहे. परंतु एसटीला नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत मध्यवर्ती कार्यालयातून आदेश आल्यामुळे एसटीचे अधिकारी ही सेवा ३१ मे पर्यंत सुरू ठेवणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत ते वाट पाहतील. परंतु मागील आठ दिवसांपासून नुकसान होत असूनही एसटीच्या बसेस सेवा देत आहेत.एसटीवर विश्वास वाढत आहे‘पहिल्या दिवशी बसेसची वाहतूक सुरू केल्यानंतर एका बसमध्ये एकच प्रवासी अशी स्थिती होती. परंतु आठ दिवसानंतर बसेसमध्ये ९ प्रवासी झाले आहेत. हळुहळु एसटीवरील प्रवाशांचा विश्वास वाढत आहे. पुढील काळात अजून प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल.’नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक, नागपूर विभाग

टॅग्स :state transportएसटीpassengerप्रवासी