शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उच्च न्यायालयात उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 20:41 IST

Online work High Court कोरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या ६ जून रोजी संपणार आहेत. त्यानंतर ७ ते ११ जूनपर्यंतच्या कामकाजाची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे७ ते ११ जूनपर्यंतची व्यवस्था निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये उन्हाळ्याच्या सुट्यानंतरही ऑनलाईन कामकाज होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्या ६ जून रोजी संपणार आहेत. त्यानंतर ७ ते ११ जूनपर्यंतच्या कामकाजाची व्यवस्था निश्चित करण्यात आली आहे.

यासंदर्भातील नोटीसनुसार, ८ व १० जून रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे हे दिवाणी रिट याचिका, सर्व जनहित याचिका, न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर हे फौजदारी अपील, फौजदारी रिट याचिका, न्या. रोहित देव हे फौजदारी रिट याचिका, सीआरपीसी कलम ४८२ अंतर्गतचे अर्ज, न्या. मनीष पितळे हे दिवाणी रिट याचिका, दिवाणी रिव्हिजन अर्ज, नियमित जामीन अर्ज, न्या. नितीन सूर्यवंशी हे २०१२ व त्यापुढील वर्षांतील फौजदारी अपील, सीआरपीसी कलम ४०७ अंतर्गतचे अर्ज, ७ व ११ जून रोजी न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क अर्ज, संदर्भ व अपील, लेटर्स पेटेन्ट अपील, प्रथम अपील, कुटुंब न्यायालय अपील, अवमानना अपील व याचिका, न्या. स्वप्ना जोशी या द्वितीय अपील, किरकोळ दिवाणी अर्ज, अटकपूर्व जामीन अर्ज, न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, न्या. विनय जोशी हे नियमित जामीन अर्ज, २०११ पर्यंतच्या फौजदारी अपील, फौजदारी रिव्हिजन अर्ज, १० जून रोजी न्या. श्रीराम मोडक हे प्रथम अपील, अपील अगेन्स्ट ऑर्डर, नियमित जामीन अर्ज तर, ८, ९ व १० जून राेजी न्या. अनिल किलोर हे अटकपूर्व जामीन अर्जांचे कामकाज पाहतील.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयonlineऑनलाइन