शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
4
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
5
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
8
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
9
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
10
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
11
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
14
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
15
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
16
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
17
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
18
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
19
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
20
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   

‘आॅनलाईन लॉटरी’चे दुकान अखेर हटले

By admin | Updated: June 14, 2014 03:01 IST

नागपूर विभागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार ज्या परिसरातून चालतो त्या सिव्हिल लाईन्समधील...

नागपूर : नागपूर विभागाचा संपूर्ण प्रशासकीय कारभार ज्या परिसरातून चालतो त्या सिव्हिल लाईन्समधील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरातील जागेत राजरोसपणे थाटलेले आॅनलाईन लॉटरीचे दुकान शुक्रवारी तातडीने हटविण्यात आले. लोकमतने शुक्रवारी शासकीय कार्यालयांच्या परिसरात आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटले’ या शीर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करून या प्रकाराकडे लक्ष वेधण्यात आले होते. प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सकाळीच कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरातील किरकोळ विक्रेत्यांमध्ये दिवसभर या कारवाईचीच चर्चा होती. विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ प्रशासकीय इमारत क्रमांक २ च्या बाजूला दोन खोल्यांचे गाळे काढण्यात आले आहे. या गाळ्यात भोजनालय आणि झेरॉक्स सेंटर उघडण्यात आले आहे. या झेरॉक्स सेंटरला लागूनच आॅनलाईन लॉटरीचे दुकान थाटण्यात आले होते. दुकानावर लॉटरी सेंटरचा कुठलाही उल्लेख नव्हता. दुकानाच्या चारही बाजूचा परिसर पोत्यांनी झाकलेला होता. त्यामुळे आत काय सुरू आहे, याची बाहेरच्यांना कल्पनाही येत नव्हती. ज्यांना माहिती होते ते थेट लॉटरी खेळण्यासाठी आत जायचे. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. शहरातील सामाजिक कार्यकर्ते संजय लाडवान याना हा प्रकार खटकला. त्यांनी स्थानिक पोलिसांना याची माहिती दिली. परंतु आपल्या अधिकारात ते मोडत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर ते विभागीय आयुक्तांना भेटले आणि त्यांना सर्व प्रकार सांगितला. परंतु त्यानंतरही कारवाई झाली नाही. त्यांनी सोशल मीडियावर हा प्रकार शेअर केला. लोकमतने याची दखल घेत यसंबंधात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले. शुक्रवारी सकाळी वृत्त वाचताच प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. शासकीय कार्यालये सुरू होण्यापूर्वीच येथील अनधिकृत लॉटरी सेंटरवर कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)