शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

उपराजधानीत कांदा @ ६५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 11:02 IST

सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महागाईत कांद्याच्या वाढीव भावामुळे लोकांचे बजेट बिघडले आहे. सध्या ठोक बाजारात भाव प्रति किलो ४५ रुपयांवर पोहोचले आहेत तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये भाव आहेत. वाढत्या भावावर शासनाने नियंत्रण आणण्याची ग्राहकांची मागणी आहे.आवक कमी असल्यामुळे निरंतर भाववाढ सुरू आहे. त्यामुळे ठोक बाजारात भाव ६० रुपये किलोवर पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कळमना येथील आलू-कांदे बाजारातील व्यावसायिक मोहम्मद मुसिफ म्हणाले, यावर्षी देशातील प्रमुख उत्पादक क्षेत्रात मुसळधार पावसामुळे कांद्याचे पीक खराब झाले आहे. धुळे, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून येणाऱ्या कांद्याचा दर्जा मुसळधार पावसामुळे खराब झाला आहे. त्यामुळे कळमना बाजारात नवीन कांद्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे ठोकमध्ये कांदा ४५ रुपयांवर पोहोचला आहे तर किरकोळ बाजारात ६० ते ६५ रुपये किलो विक्री सुरू आहे.

टॅग्स :vegetableभाज्याonionकांदा