शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

७५ कॉपीबहाद्दरावर बोर्ड करणार एकतर्फी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 22:26 IST

राज्य शिक्षा मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी अनुशासनात्मक समितीपुढे हजर राहण्याची तीन वेळा संधी दिली होती. ७५ विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्ड या विद्यार्थ्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करणार आहे. यासंदर्भात समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतीन वेळा संधी देऊनही बाजू मांडण्यास कुणीच पोहचले नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शिक्षा मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना आपली बाजू मांडण्यासाठी अनुशासनात्मक समितीपुढे हजर राहण्याची तीन वेळा संधी दिली होती. ७५ विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्ड या विद्यार्थ्यांच्या विरोधात एकतर्फी कारवाई करणार आहे. यासंदर्भात समितीच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे.सूत्रांच्या मते परीक्षे दरम्यान कॉपी करताना सापडलेल्या विद्यार्थ्यांना समितीपुढे बाजू मांडण्यासाठी हजर होण्याची नोटीस देण्यात आली होती. समितीची पहिली बैठक एप्रिलमध्ये झाली होती. या दरम्यान १०० विद्यार्थ्यांपैकी १८ विद्यार्थी पोहचले होते. उर्वरीत विद्यार्थ्यांना दुसऱ्यांना नोटीस पाठविण्यात आली. यातून केवळ ७ विद्यार्थी समितीसमोर हजर झाले. त्यानंतर तिसरी संधी सुद्धा त्यांना देण्यात आली. यात ७५ विद्यार्थ्यांचा समावेश होता. पण हे विद्यार्थी समितीपुढे हजर झाले नाही. त्यामुळे बोर्डाने एकतर्फी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.सूत्रांनी सांगितले की, बारावीच्या परीक्षेच्या निकालाचे काम पूर्णत्वास आले आहे. निकाल घोषित करण्याची अंतिम तयारी सुरू आहे. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांच्या बाबतीत निर्णय घेणे आवश्यक आहे. जेव्हापर्यंत निर्णय होणार नाही. तेव्हापर्यंत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करता येणार नाही. त्यामुळे बोर्डाने समितीची बैठक बोलावून यात कारवाईचा प्रस्ताव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोषी विद्यार्थ्यांवर प्रकरणाचे गांभीर्य लघात घेऊन पुढच्या पाच परीक्षेपर्यंत रस्टीकेट करता येऊ शकते. यासंदर्भात विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थीfraudधोकेबाजी