शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घरमालक वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:19 IST

वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव असून, शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली.

ठळक मुद्देआरोपी  गजाआड : अजनीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव असून, शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली.नागदेवे हा आधी बीअर बारमध्ये वेटर म्हणून काम करायचा. सध्या तो घरीच राहतो. त्याला तीन तरुण मुले आहेत. एकाचे लग्न झाले असून, त्याला पीडित चिमुकलीच्या वयाची नात आहे. आरोपी रतन नागदेवेचे घरी पाच वर्षांपासून पीडित मुलीचा परिवार भाड्याने राहतो. आईवडील दोघेही रोजमजुरीचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून आरोपी रतन नागदेवे पीडित मुलीला रात्री बेरात्री घरात बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. १८ मे च्या मध्यरात्री त्याने पीडित मुलीला स्वत:च्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तुझ्या आईवडिलांना याबाबत सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. घाबरलेली मुलगी गप्प बसली. तिने खाणेपिणेही सोडले. बरेच दिवसांपासून मुलीच्या या अवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यानंतर शुक्रवारी तिच्या आईने तिला जवळ घेऊन विचारणा केली असता तिने या संतापजनक प्रकाराची आईला माहिती दिली. आईने मुलीच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती आरोपीविरुद्ध बलात्काराचे कलम ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी रतन नागदेवेला ताब्यात घेऊन अटक केली.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर