शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तेल कंपन्या करताहेत नागरिकांची थट्टा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 01:54 IST

देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल कंपन्यांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. तेल कंपन्या १ वा ३ पैशांनी दर कमी करून नागरिकांची थट्टा करीत आहेत.

ठळक मुद्देपेट्रोल व डिझेलमध्ये केवळ दोन आणि तीन पैशांचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील तेल कंपन्यांनी १५ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत निरंतर वाढ केल्यानंतर १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलमध्ये अनुक्रमे १ पैसे आणि १७ व्या दिवशी पेट्रोलमध्ये ३ पैसे आणि डिझेलमध्ये २ पैशांची घट केली आहे. यामुळे देशात असंतोष पसरला आहे. पण तेल कंपन्यांवर याचा काहीही परिणाम झालेला नाही. तेल कंपन्या १ वा ३ पैशांनी दर कमी करून नागरिकांची थट्टा करीत आहेत.नागपुरात हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल गुरुवारी प्रति लिटर ८६.७१ रुपये व डिझेल ७४.३२ रुपये आणि भारत पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोल ८६.६४ रुपये आणि डिझेल ७४.२४ रुपयांत उपलब्ध राहील. हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचे अनुक्रमे दर ८६.७४ व ७४.३४ रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीत चढउतारामुळे गेल्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पेट्रोलमध्ये ३.७२ रुपये आणि डिझेलच्या किमतीत ३.५६ रुपये वाढ झाली. या दरवाढीमुळे दैनंदिन उपयोगाच्या वस्तू महाग झाल्या आहेत. गेल्या आठ दिवसात मालवाहतुकीत ८ ते १० टक्के वाढ झाली आहे. बाजारात भाजीपाला आणि फळांच्या किमतीत वाढ झाली आहे.

टॅग्स :Petrolपेट्रोलnagpurनागपूर