शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नितीन राऊत यांच्या उमेदवारी विरोधात पदाधिकारी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:27 IST

उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवाराला मैदानात उतरवून खुलेआम त्याचा प्रचार केला व आर्थिक सहकार्यही केले.

ठळक मुद्देमुकुल वासनिक यांना दिले निवेदन : अर्ज आणि मुलाखत दिलेल्यांनाच द्यावी उमेदवारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर नागपुरातील काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक यांची त्यांच्या निवासस्थांनी भेट घेऊन उत्तर नागपुरातून नितीन राऊत यांच्या उमेदवारीला विरोध केला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते की, महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवाराला मैदानात उतरवून खुलेआम त्याचा प्रचार केला व आर्थिक सहकार्यही केले.नितीन राऊत यांनी काँग्रेस विरोधी भूमिका निभावली आहे. लोकसभेतही नितीन राऊत यांचा सहभाग नाहीच्या बरोबरच होता. विशेष म्हणजे ते उत्तर नागपुरात प्रचारापासून दूरच राहिले. कुठल्याही निवडणुक सभेत त्यांनी सहभाग घेतला नाही. यावेळी पदाधिकाऱ्यांनी राऊत यांना काँग्रेस विरोधी संबोधून, त्यांना पक्षाने महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. त्यांची भूमिका पार्टी विरोधी राहिली असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असे निवेदन सुद्धा कार्यकर्त्यांनी मुकुल वासनिक यांना दिले.पदाधिकाऱ्यांनी मागणी केली की, उत्तर नागपुरात नवीन उमेदवार द्यावा. ज्यांनी प्रदेश काँग्रेसकडे अर्ज करून मुलाखत दिली आहे, त्यातूनच एक उमेदवार देण्यात यावा. उत्तर नागपुरातून राऊत यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पदाधिकारी व समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागेल. यावेळी नगरसेवक मनोज सांगोळे, संदीप सहारे, त्रिशरण सहारे, धरम पाटील, भावना लोणारे, स्नेहा निकोसे, सुनिता ढोले, बॉबी दहीवले, पंकज लोणारे, विवेक निकोसे, रोहित यादव, संतोष लोणारे, पीयूष लाडे, राज खत्री, पवन सोमकुंवर, इर्शाद शेख, इर्शाद मलिक, सुरूर सिद्दीकी, सूरज आवळे, अनमोल लोणारे, बादल वाहने, दीपक जैन, बशीर शेख, वामन इंदूरकर, शेख रहीम आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतagitationआंदोलनElectionनिवडणूक