राजेश्वर साखरे, पालक
- शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घ्या, जर पालक आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास सहमत नसेल, तर जबरदस्ती करू नका, असे आदेश मुख्याध्यापकांना दिले आहे.
चिंतामण वंजारी, प्रभारी शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग, जि.प. नागपूर
जिल्ह्यात सुरू होणाऱ्या शाळा - १४०२
शिक्षकांची संख्या - ११५३८
विद्यार्थी संख्या - १ लाख ४२ हजार