शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांमध्ये महिला बचत गटांकडून मिळणार पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 21:13 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारच्या यंत्रणेला नाकारले : महिला व बाल कल्याण समितीचा निर्णय

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या अखत्यारित जिल्ह्याच्या ग्रामीण भागामधील २३२४ अंगणवाड्यांमध्ये आता यापुढे महिला बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहाराचा पुरवठा करण्याचा निर्णय महिला बाल कल्याण समितीने घेतला आहे. यासंदर्भात गत दोन महिन्यांपूर्वीच निविदा जारी करण्यात आली आहे.सध्या राज्यातील अंगणवाड्यांमध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाच्यामार्फत पोषण आहाराचा पुरवठा होत आहे. राज्याचे स्थानिक पातळीवर पोषण आहार वितरण व्यवस्थेबाबत नियम आहेत. स्थानिक पातळीवर आजवर जि.प.ने ही व्यवस्था करण्यात रस दाखविला नसल्याने मे २०१९ मध्ये तत्कालीन राज्य सरकारने राज्य स्तरावर पुरवठ्याची व्यवस्था केली. परंतु पुरवठा होणारा आहार रॅण्डम पध्दतीने एनएबीएल सरकारी प्रयोगशाळांमध्ये तपासणीकरिता पाठविला जातो. मे-जून महिन्यामध्ये याची तपासणी होते. त्याचा अहवाल आल्यानंतरच वितरण होते. सद्यस्थितीत सुरू असलेली पुरवठा व्यवस्था ही तत्कालीन राज्य सरकारच्या कार्यकाळातील आहे. त्यामुळे याचा जि.प.शी कुठलाही संबंध नाही. आता या व्यवस्थेमध्ये बदल करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी ग्राहक महासंघाकडील पुरवठा बंद करुन स्थानिक पातळीवर महिला बचत गटांच्या माध्यमातून अंगणवाड्यांना हा पुरवठा करण्यात येईल. यासंदर्भातील निर्णय महिला व बाल कल्याण समितीच्या बैठकीतही घेण्यात आला आहे. त्याची निविदाही काढण्यात आली असून, लवकरच ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारे यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नNagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर