शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता नागपूर महापालिकेत कॅमेरा घोटाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:20 IST

महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळणी करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या ३० कॅमेऱ्यांपैकी १० कॅमेरे गायब करण्यात आल़े तसेच याबाबची फाईलही बेपत्ता झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कॅमेऱ्यांची रक्कम वसूल करून दोषींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.

ठळक मुद्देदोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : ३० पैकी १० कॅमेरे गायब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या पडताळणी करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या ३० कॅमेऱ्यांपैकी १० कॅमेरे गायब करण्यात आल़े तसेच याबाबची फाईलही बेपत्ता झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कॅमेऱ्यांची रक्कम वसूल करून दोषींच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत दिले.प्रश्नोत्तराच्या तासात अपक्ष नगरसेविका आभा पांडे यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाने सामान्य प्रशासन विभागामार्फत खरेदी करण्यात आलेल्या कॅमेऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पटपडताळणी व विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यासाठी २०११ मध्ये ३० कॅमेरे खरेदी करण्यात आले़ त्यावर १़ २९ लाख रुपये खर्च करण्यात आले़ मात्र, या कॅमेऱ्याचा उपयोगच झाला नाही़ शिवाय यातील १० कॅमेरे बेपत्ता आहेत. कॅमेरे कुठे गेले, याची माहितीही सामान्य प्रशासन विभागाकडे नाही.घोटाळ्यातील अधिकाऱ्यांचे निलंबन कायममहापालिकेच्या कारखाना विभागातील अधिकाऱ्यांनी वाहनांचे टायर, बॅटरीसह सुटे भाग बाजारभावापेक्षा पाचपट अधिक दरात खरेदी करून कोट्यवधी रुपयांचा अहार केला होता. यात सहायक आयुक्तांसह पाच कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते़ शुक्रवारी निलंबन कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ८ डिसेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक संदीप सहारे यांनी वाहन साहित्य खरेदीतील घोटाळ्याच्या विषय उपस्थित केला होता़ कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी विभागप्रमुख तथा सहायक आयुक्त विजय हुमणे, तत्कालीन विभागप्रमुख तथा प्रभारी अधिकारी उज्ज्वल लांजेवार, तांत्रिक अभियंता राजेश गुरमुळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार कारवाई करण्यात आली. निलंबन कायम करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाCrimeगुन्हा