शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

वाहन चालकांच्या ‘परफेक्ट ट्रेनिंग’साठी आता ‘डीटीसी’

By सुमेध वाघमार | Updated: May 24, 2024 17:54 IST

‘जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर’ लवकरच चालकांच्या सेवेत : ‘टेस्ट’साठी आरटीओत जाण्याची गरज पडणार नाही

नागपूर : रस्ता अपघातात दर सहा मिनिटाला एक व्यक्ती दगावतो तर दर मिनिटाला एक व्यक्ती जखमी होतो. चालकाला योग्य प्रशिक्षण मिळाल्यास हे अपघात टाळता येतात. वाहन चालकांच्या ‘परफेक्ट ट्रेनिंग’साठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नागपुरात ‘जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर’ला (डीटीसी) परवानगी दिली आहे. लवकरच हे सेंटर वाहन चालकांच्या सेवेत सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, या सोयीमुळे वाहनावर ‘टेस्ट’ देण्यासाठी आरटीओत जाण्याची गरज पडणार नाही.      

वाहतूक नियमांची माहिती नसणे, धोक्याचे इशारे व दिशानिर्देश देणाºया वाहतूक चिन्हांचा बोध नसणे, ओव्हरटेक करताना नियम मोडणे, चढावावर किंवा उतरावर वाहन चालविताना घेण्यात येणाºया खबरदारीची माहिती नसणे, वाहनांची तांत्रिक माहिती नसणे आदी कारणांमुळे अपघात वाढले आहेत. या मागे वाहन चालकांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळत नसल्याचे कारण पुढे आले आहे. त्यासाठी ‘डीटीसी’ एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना वझलवार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक मनीष वझलवार म्हणाले, वझलवार ड्रायव्हिंग स्कूलला ‘जिल्हा ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर’ची परवानगी मिळाली आहे. गोधणी रोड सावरमेंढा येथे २.२८ एकरमध्ये परिवहन विभागाच्या निकषानुसार टू व्हिलर, थ्री व्हिलर आणि फार व्हिलरसाठी प्रशिक्षण ट्रॅक तयार करण्यात आला आहे. येथे महिन्याकाठी एक हजार प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय उभी के ली आहे. त्यांना उच्च प्रशिक्षीत तज्ज्ञाकडून प्रशिक्षण मिळणार आहे. 

काय आहे ‘डीटीसी’‘डीटीसी’ ही अत्याधुनिक ट्रॅक व यंत्राच्या सहायाने चालकांच्या वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यांना वाहन चालविण्याचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणारी संस्था आहे. या ठिकाणी वाहनचालकांना आभासी म्हणजे सेम्युलेटर वाहन चालविण्याचा प्रशिक्षणापासून ते वाहनावर नियंत्रण मिळवण्यापर्यंत आणि ‘रिअ‍ॅक्शन टेस्ट’ उपलब्ध करून दिले जणार आहे.  

२० टक्के अपघात कमी होण्याची शक्यतानागपूरच्या ‘डीटीसी’ या संस्थेत शासकीयसोबतच खासगी वाहन चालकांनादेखील प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्याची सोय राहणार आहे. विदर्भातील वाहनचालकांना या ठिकाणी पाचारण करून त्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण दिले जाईल. या प्रशिक्षणामुळे आणि मार्गदर्शनामुळे जवळपास २० टक्के अपघात कमी होण्याची शक्यता आहे, असेही वझलवार म्हणाले. 

‘डीटीसी’ लवकरच अंतिम परवानगीरस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इन्स्टीटयूट आॅफ ड्रायव्हिंग ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च (आयडीटीआर) आणि ‘डीटीसी’ला परवानगी दिली आहे. परिवहन कार्यालयानेही याला सर्टिफिकेट दिले आहे. जे तयार झाले आहेत त्याचे लवकरच सर्वेक्षण करून त्यांना अंतिम परवानगी देण्यात येईल. परंतु १ जूनपासून सुरू होईल असे म्हणता येणार नाही. जे आरटीआचे शुल्क आहे तेच येथेही लागू असणार आहे. प्रशिक्षणाचे शुल्क आकारण्याची मुभा संबंधित संस्थेला असणार आहे. -विवेक भिमनवार, आयुक्त परिवहन विभाग

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर