शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 00:24 IST

Notorious Ranjit Safelkar धर्मादाय आयुक्तांनी कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली आहे. सफेलकर टोळीविरुद्ध खून, अपहरण, हप्ता वसुली, फसवणूक आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धर्मादाय आयुक्तांनी कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली आहे. सफेलकर टोळीविरुद्ध खून, अपहरण, हप्ता वसुली, फसवणूक आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. सफेलकर टोळी तुरुंगात बंद आहे. सफेलकरला नेत्यांचा आश्रय मिळाला होता. तो श्रीराम सेनेच्या माध्यमातून राजकारणात आला होता. सामाजिक क्षेत्रातही तो सक्रिय होत होता. गुन्हे शाखेने मकोकाची कारवाई केल्यामुळे श्रीराम सेनेशी निगडित बहुतांश व्यक्ती भूमिगत झाले होते. पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांना श्रीराम सेनेची नोंदणी रद्द करण्याची विनंती केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी केली. मंगळवारी, २९ जूनला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अ‍ॅक्टनुसार धर्मादाय आयुक्तांनी श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली. गुन्हे शाखेने श्रीराम सेनेच्या हालचाली किंवा श्रीराम सेनेच्या नावाखाली वसुली केल्याची माहिती मिळाल्यास तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. गुन्हे शाखेच्या पुढाकारामुळे यापूर्वीच सफेलकरचे कामठी येथील अवैध कार्यालय व लॉन तोडण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर