शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कुख्यात कडवला दोन दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 23:30 IST

वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : वेगवेगळ्या पद्धतीने अनेकांची फसवणूक करणारा कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.कडवविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सीताबर्डीतील फसवणुकीच्या गुन्ह्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कडवला कारागृहातून ताब्यात घेतले होते. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. कडव याने एका तरुणाला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून त्याच्या वडिलांकडून सहा लाख रुपये घेतले. त्यानंतर नोकरीही दिली नाही आणि त्यांची रक्कमही परत केली नाही. गुन्हे शाखेच्या पथकाने सीताबर्डी ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. ही कागदपत्रे सादर करून पोलिसांनी मंगेश कडवची न्यायालयाला कोठडी मागितली. न्यायालयाने कडवला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीExtortionखंडणी