शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एमसीआय सचिव व वैद्यकीय शिक्षण संचालकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:39 IST

दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालकांना अवमानना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देअवमानना कारवाई का करू नये ? हायकोर्टाची विचारणा

आॅनलाईन लोकमतनागपूर : दिव्यांग विद्यार्थिनीला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याच्या आदेशाचे पालन करण्यात आले नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाचे सचिव आणि वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालकांना अवमानना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याप्रकरणावर आता नाताळाच्या सुटीनंतर पुढील सुनावणी होईल.प्रगती मोटघरे असे विद्यार्थिनीचे नाव असून ती ८० टक्के दिव्यांग आहे. तिने इयत्ता बारावीमध्ये ८४ टक्के गुण मिळविले आहेत. २०११ मध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे तिचा उजवा पाय निकामी झाला. प्रगतीने ‘निट’मध्ये दिव्यांग उमेदवारांच्या गटात ३७ वा क्रमांक मिळविला आहे. परंतु, ८० टक्के दिव्यांग असल्यामुळे तिला एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमात प्रवेश नाकारण्यात आला. परिणामी, तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. नियमानुसार, ७० टक्क्यांपर्यंत अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाच वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देता येतो. त्यापेक्षा अधिक अपंगत्व असल्यास एमसीआयची मान्यता घ्यावी लागते. अशा प्रकरणात एमसीआय अतिरिक्त जागा तयार करून संबंधित विद्यार्थ्याला प्रवेश देऊ शकते. या आधारावर प्रगतीने प्रवेश मागितला होता. न्यायालयाने तिची याचिका मंजूर करून तिला वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेश देण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्या आदेशावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे प्रगतीने अवमानना याचिका दाखल केली आहे. प्रगतीच्यावतीने अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर