शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:46 IST

शासन निर्देशानुसार नागपूर शहरातील सर्व ५८० सोनोग्राफी सेंटरची महापालिकेतर्फे २ ते २७ एप्रिलदरम्यान पथकामार्फत आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस बजावण्यात आली आहे.

ठळक मुद्देपीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन : जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासन निर्देशानुसार नागपूर शहरातील सर्व ५८० सोनोग्राफी सेंटरची महापालिकेतर्फे २ ते २७ एप्रिलदरम्यान पथकामार्फत आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३४ सोनोग्राफी सेंटरलानोटीस बजावण्यात आली आहे. तपास पथकामध्ये महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व महसूल विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग २२होता. या तपासणी मोहिमेत शहरातील सोनोग्राफी सेंटर, रेडिओलॉजी, गायनाकोलॉजी, इको मशीन, नेत्र तपासणी मशीन, एमआरआय, सिटी स्कॅन व बीस्कॅन मशीन तपासणी करण्यात आली होती.तपासणीचा आढावा घेण्यासाठी पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती बैठक गुरुवारी धरमपेठ येथील मुख्यालयात पार पडली. यावेळी महापालिकेच्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समिती सदस्य प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, राज्य शासन सल्लागार समितीच्या सदस्य डॉ. वर्षा ठवळे, महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओंकार, समितीचे सदस्य व मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. विनय टुले, वसुंधरा स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी वीणा खानोरकर आदी सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. तपासणीदरम्यान ३४ सेंटरवर अनेक त्रुटी आढळून आल्या. सेंटरवर कायद्याचे पुस्तक नव्हते, मशीनवर एमआरसी नंबर नव्हते, एफ फॉर्मवर अनेक त्रुटी आढळल्या व अनेक सेंटरवर तपासणीच्या नोंदी नव्हत्या.तसेच सोनोग्राफी मशीन इतरत्र हलविताना समितीची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे या तपासणीदरम्यान निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :WomenमहिलाHealthआरोग्य