शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

मनपा : अर्थसंकल्प नव्हे ‘शब्दांचा खेळ’ : कशी सुधारणार आरोग्य यंत्रणा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 22:57 IST

NMC,budjet, health आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजारो लोकांचे बळी गेले नसते. यानंतरही महापालिका अर्थसंकल्पात आरोग्यासाठी ठोस अशी तरतूद केली नाही.

ठळक मुद्देमनपा सभेत सत्ताधारी-विरोधकांत खडाजंंगी : आरोग्य सुविधांची जबाबदारी मनपाचीच

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आरोग्य, शिक्षण व पाणीपुरवठा अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी ही महापालिकेची आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे बळी गेले. यातून धडा घेत दुसऱ्या लाटेची तयारी केली असती तर रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागली नसती. हजारो लोकांचे बळी गेले नसते. यानंतरही महापालिका अर्थसंकल्पातआरोग्यासाठी ठोस अशी तरतूद केली नाही. आरोग्यासाठी अर्थसंकल्पाच्या दोन टक्केच तरतूद केल्याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच मनपात खळबळ उडाली. नगरसेकांनीही आक्रमक भूमिका घेतली. यावर बचावात्मक भूमिका घेत पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता, शौचालय याचा निधी जोडून २५५ कोटींची तरतूद केल्याचा दावा सोमवारी मनपाच्या विशेष सभेत अर्थसंल्पावरील चर्चेदरम्यान केला. यावरून मनपात आकड्यांचा व निव्वळ शब्दांचा खेळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

घनकचरा व्यवस्थापनासाठी १०३.२८ कोटी, शौचालयासाठी ४ कोटी, महिला शौचालयासाठी २८ लाख यासह स्वच्छतेशी संबंधित खर्चाचा समावेश करून आरोग्यासाठी एकूण तरतूद २५५ कोटी आहे. यात दवाखाने व कोविड नियंत्रण खर्चाचा समावेश आहे. यातून मनपाची आरोग्य यंत्रणा सुधारणार नाही, अशी घणाघाती टीका विरोधकांनी तर विरोधकांचा आरोप चुकीचा असून मागील १४ वर्षांच्या कालावधीत शहराचा विकास झाल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBudgetअर्थसंकल्पHealthआरोग्य