शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई :  कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 01:07 IST

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला आहे.

ठळक मुद्देमध्य रेल्वेचे विभागीय कार्यालयांना आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने पाळीव प्राण्यांना रेल्वेतून नेण्यास मनाई केली आहे. या बाबतचा आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयातील वाणिज्य कार्यालयाने नागपूर, मुंबई, भुसावळ, सोलापूर आणि पुणे विभागांना गुरुवारी पाठविला आहे.मध्य रेल्वेच्या मुंबई मुख्यालयाने नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाला पाठविलेल्या आदेशात पाळीव प्राण्यांना प्रवासी रेल्वेगाड्यांतून डॉग बॉक्समध्ये ठेवून नेण्यास ३१ मार्चपर्यंत मनाई करण्यात आल्याचे म्हटले आहे. श्वान, मांजर अशा पाळीव प्राण्यांना नागरिक घरी सोडून जात नाहीत. इतर शहरांमध्ये जाण्याची वेळ आल्यानंतर नागरिक आपल्या घरातील पाळीव प्राण्यांनाही सोबत घेऊन जातात. रेल्वेने प्रवास करावयाचा असल्यास या पाळीव प्राण्यांची बुकिंग पार्सल कार्यालयात करावी लागते. त्यासाठी ठराविक शुल्क संबंधित प्रवाशाला द्यावे लागते. त्यानंतर पार्सल व्हॅनमध्ये तयार करण्यात आलेल्या डॉग केज (पिंजऱ्यात) या पाळीव प्राण्यांना ठेवण्यात येते. तर या पाळीव प्राण्यांचे मालक रेल्वेगाडीच्या इतर कोचमध्ये प्रवास करतात. एसी फर्स्टच्या स्वतंत्र कंपार्टमेंटमध्ये प्रवासी या पाळीव प्राण्यांना आपल्या सोबत नेऊ शकतात. परंतु रेल्वे प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत पाळीव प्राण्यांना रेल्वेने नेण्यास मनाई केल्यामुळे या पाळीव प्राण्यांना रेल्वेने नेता येणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdogकुत्राrailwayरेल्वे