शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोणताच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो! रोहिणी हट्टंगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 21:39 IST

कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे व्यक्त केले. नागपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

ठळक मुद्देपात्र साकारताना ‘ट्रान्सफॉर्मेशन’ महत्त्वाचे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे व्यक्त केले. नागपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या.कोणतेही पात्र साकारताना ‘ट्रान्सफॉर्मेशन’ हा भाग महत्त्वाचा असतो. अनेक पात्रे आजवर हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये साकारली आहेत. त्यात विविधांगी भूमिका रंगवल्या. एक नट म्हणून कोणतेही पात्र साकारणे, तेवढे कठीण नव्हते. किंबहुना, ते कोणत्याही नटाला कधीच कठीण नाही. मात्र, ती भूमिका रंगवताना त्यात तुम्ही स्वत:ला किती लपवू शकता आणि ते पात्र अशा तºहेने आकाराला आणू शकता, त्यावर अभिनयाचा कस लागतो. आजवर केलेल्या नाटक आणि चित्रपटांमध्ये मी स्वत:ला दिग्दर्शकावर सोपवत गेले आहे. अभिनेता किंवा अभिनेत्री हे स्वार्थी असतात. ते कायम स्वत:च्या कॅरेक्टरबद्दल विचार करत असतात. मात्र, दिग्दर्शक संपूर्ण चित्रपटाचा विचार करत असतो. अशा वेळी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चित्रपट केला तरच चित्रपट उत्तम बनत असल्याची भावना रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केली. वैदर्भीय कलावंतांना डावलल्या जात असल्याचे बोलले जाते. मात्र, ते साफ खोटे आहे. मी स्वत: मुंबईची नाही तर पुण्याची आहे. तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल तर तुम्हाला कुणीच डावलू शकत नाही, असेही त्या यावेळी बोलल्या. याप्रसंगी चित्रपट दिग्दर्शक नरेश बिडकर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे उपस्थित होते.आपल्या भाषेला मोठी होऊ द्या : भारत गणेशपुरेविदर्भातून साहित्याचा धूर उडत राहिला आहे. मात्र, आपली भाषा आजवर पोहोचली नाही. आता वैदर्भीय भाषा अमेरिका, इंग्लंडमधील मराठी भाषिक चवीने बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, आपल्या भाषेची कुणी खिल्ली वगैरे उडवत असेल असे तुम्हाला वाटते, तर खुशाल उडवू द्या. त्यामुळे, आपल्या भाषेचा व्यापच वाढणार आहे. वैदर्भीय बोलीभाषेला आणखी मोठी होऊ द्या, असे आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी यावेळी केले.

टॅग्स :Vishnu Manoharविष्णु मनोहरBharat Ganeshpurayभारत गणेशपुरे