शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंना आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, नागपुरात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: September 4, 2024 20:40 IST

नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भाजपचे आमदार नितेश राणे यांना एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणे भोवले आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यांच्याविरोधात नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी १ सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात जाहीर सभेला संबोधित केले होते. यावेळी त्यांनी रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ भाष्य करताना एका समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. तसेच एका समाजाविरोधात शिवराळ भाषेचा वापर करत कायदा हातात घेण्याची धमकी दिली होती. यावरून मेहराजुन्न नबी कमिटी (पश्चिम) अध्यक्ष मोहम्मद युनूस मोहम्मद युसूफ पटेल (४७, पोलीस लाईन टाकळी) यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी नितेश राणे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२), ३५२, ३०२, २९९, १९६ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNitesh Raneनीतेश राणे