शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नायलॉन मांजा प्रकरणी पहिली शिक्षा नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 23:10 IST

प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. खराडे यांनी गुरुवारी नायलॉन मांजा विक्रेत्याला १२ हजार रुपये दंडासह विविध प्रकारची शिक्षा सुनावली. नायलॉन मांजा प्रकरणात झालेली ही पहिलीच शिक्षा होय.

ठळक मुद्देप्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालय : विक्रेत्याला १२ हजाराचा दंड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. खराडे यांनी गुरुवारी नायलॉन मांजा विक्रेत्याला १२ हजार रुपये दंडासह विविध प्रकारची शिक्षा सुनावली. नायलॉन मांजा प्रकरणात झालेली ही पहिलीच शिक्षा होय.आसिफ अहमद अब्दुल अजीज असे आरोपी नायलॉन मांजा विक्रेत्याचे नाव असून, तो इतवारी येथील रहिवासी आहे. त्याने न्यायालयात गुन्हा कबूल केला. त्यामुळे त्याला भादंविच्या कलम २४१ अंतर्गत न्यायालय उठेपर्यंत उभे ठेवून १२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम १८८ अंतर्गत २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.१५ जानेवारी २०१७ रोजी आरोपी नायलॉन मांजाची विक्री करीत होता. दरम्यान, तहसील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे नायलॉन मांजाच्या ६६ चकऱ्या मिळून आल्या होत्या. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली. सहायक पोलीस निरीक्षक युनूस मुलानी यांनी प्रकरणाचा तपास केला तर, पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार अनिल रघटाटे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर