शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सेमिनरी हिल्स, अजनी उपकेंद्रात नवीन रोहित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2020 01:41 IST

नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकें द्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही कामे करण्यात आली.

ठळक मुद्देहजारो ग्राहकांना लाभ मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर परिमंडळातील सेमिनरी हिल्स तसेच अजनी उपकें द्रात नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले असून या परिसरात राहणाऱ्या हजारो ग्राहकांना याचा मोठा लाभ मिळून त्यांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. एकात्मिक विद्युत विकास योजना अंतर्गत ही कामे करण्यात आली.नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक (प्रभारी ) सुहास रंगारी यांच्या हस्ते सेमिनरी हिल्स उपकेंद्रातील १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र कार्यान्वित करण्यात आले. या प्रसंगी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, प्रादेशिक कार्यालयातील अधीक्षक अभियंता हरीश गजबे, अविनाश सहारे, खोब्रागडे नागपूर शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, सिव्हिल लाईन्स विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय कोलते आदी अधिकारी उपस्थित होते. या नवीन रोहित्रामुळे परिसरातील हजारीपहाड,आकारनगर, जागृती कॉलनी, गौरखेडे कॉम्प्लेक्स, वायुसेना नगर, नर्मदा कॉलनी, सुरेंद्रगड, भीमटेकडी, म्हाडा कॉलनी येथील वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार वीजपुरवठा मिळणार आहे.अजनी येथेही १० एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले. यामुळे अजनी, प्रशांत नगर, समर्थ नगर व परिसरातील हजारो ग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी अजनी केवळ स्विचिंग स्टेशन होते तेथे रोहित्र बसविण्यात आल्याने ते उपकेंद्र झाले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर