शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील नवीन सचिवालय इमारतीला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 21:29 IST

अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अनेक महत्त्वपूर्ण केंद्रीय कार्यालय असलेल्या नवीन सचिवालयाच्या इमारतीला गळती लागली आहे. विशेष म्हणजे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पाण्याची गळती सुरू आहे, मात्र डागडुजी करण्याबाबत गंभीरपणे दखल घेताना कुणी दिसत नाही.सिव्हिल लाईन्स येथे जिल्हाधिकारी कार्यालय व उर्सुला हायस्कूलच्या बाजूलाच केंद्रीय सचिवालयाची प्रशस्त इमारत आहे. या इमारतीत केंद्राच्या जलवायू परिवर्तन विभागासह केंद्रीय भूजल संवर्धन विभागाच्या अंतर्गत विविध विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) विभाग, केंद्रीय बुनकर सेवा केंद्र, श्रम मंत्रालय विभाग आदी महत्त्वपूर्ण कार्यालये आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून इमारतीच्या प्रवेशद्वारावर पाणी गळती सुरू आहे. पाऊस सुरू होण्याच्या आधीपासून एसीचे पाणी गळत होते व आता पावसाचे पाणी गळने सुरू आहे. मात्र इतक्या दिवसापासून एकही विभागाने किंवा प्रशासकीय व्यवस्थापकाने गळती थांबण्यासाठी डागडुजी करण्यासाठी पुढाकार घेतला नाही. इतक्या महत्त्वपूर्ण कार्यालयाची अशी अवस्था दुर्लक्षित केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरRainपाऊस