शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
3
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
4
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
5
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
6
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
7
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
8
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
9
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
10
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
11
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
12
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
13
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
14
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
15
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
16
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
17
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
18
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
19
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईचा नवा संकल्प ‘एक ओंजळ तुमचीही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:32 IST

शिक्षणात ‘हुश्शार’ असूनही आर्थिक बाबींमुळे पुढील शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अक्षरश: अर्ध्यावरच अनेकांना शिक्षणातून माघार घ्यावी लागते. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या शिवस्रेह गणेशोत्सव मंडळाने आता कंबर कसली आहे.

ठळक मुद्देशैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी देणार मदतीचा हातअर्ध्यावर शिक्षण सोडून देणाऱ्यांना मिळणार हातभार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षणात ‘हुश्शार’ असूनही आर्थिक बाबींमुळे पुढील शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थ्यांचा हिरमोड होतो. अक्षरश: अर्ध्यावरच अनेकांना शिक्षणातून माघार घ्यावी लागते. अठराविश्वे दारिद्र्यात जगणाऱ्या आणि शिक्षणासाठी धडपडणाऱ्या अशा होतकरू, गरजू विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यातल्या  उमरेडच्या शिवस्रेह गणेशोत्सव मंडळाने आता कंबर कसली आहे. ‘एक ओंजळ तुमचीही’ असे त्यांनी या संकल्पाला नाव दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.नवीन वर्षात, नवीन संकल्प करणारी उमरेडची ही तरुणाई आता सामाजिक कार्यासाठीही हातभार लावणार आहे. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात लक्षवेधी ठरणाऱ्या उमरेडमध्ये सामाजिक दायित्वाची ही नव संकल्पना या नगरीला नवा आयाम देणारी ठरेल, असा आत्मविश्वास व्यक्त होत आहे. मंडळातील पदाधिकारी - सदस्यांसह उमरेडकरांचाही यात मौलिक वाटा असावा याकरिता ‘एक ओंजळ तुमचीही’ अशी हाक दानपेटीच्या माध्यमातून दिल्या जात आहे.

स्तुत्य उपक्रमहा उपक्रम रुपचंद गोविंदानी, सुधाकर खानोरकर, अशोक मने, अनिल गोविंदानी, अनिल खानोरकर, डॉ. अशोक शेंदरे, रामभाऊ चाचरकर, अभय लांजेवार, अक्षय खानोरकर आदींच्या मार्गदर्शनात प्रारंभ करण्यात आला. यासाठी राहुल मने, क्षितिज खानोरकर, वैभव भिसे, अनुप शेंदरे, अनंता बावणे, रोशन पाटील, अनिकेत खानोरकर, विक्रम गोविदांनी, जितेंद्र पलांदूरकर, निशांत ताजणे, गोलू जैस्वानी, विक्की लधवे, रिजवान अली सय्यद, रोहित पारवे, मयंक गोडवानी, समीर मने, प्रतीक बेगानी, मृणाल मने, अभिषेक अड्याळवाले, राजू ढेबूदास, गणेश मांढरे, दिनेश ढेबूदास, अर्जून पलांदूरकर, अश्विन कावरे, कृष्णा मुंधडा आदी उमरेडकर तरुणाई सहकार्य करीत आहेत.

टॅग्स :educationशैक्षणिक