शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

नागपुरातील न्यू इंदोरा, गोपालकृष्णनगर वाठोडा व तांडापेठ परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 8:18 PM

महापालिकेच्या आसीनगर झोन मधील प्रभाग क्रमांक ७ मधील न्यू इंदोरा व नेहरू नगर झोन मधील प्रभाग २६ मधील गोपालकृष्ण नगर, वाठोडा तसेच सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग २० मधील तांडापेठ या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या आसीनगर झोन मधील प्रभाग क्रमांक ७ मधील न्यू इंदोरा व नेहरू नगर झोन मधील प्रभाग २६ मधील गोपालकृष्ण नगर, वाठोडा तसेच सतरंजीपुरा झोन मधील प्रभाग २० मधील तांडापेठ या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात पसरू नये याकरिता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने व सुरक्षेसाठी हा परिसर सील करण्याचे आदेश मंगळवारी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले.शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारिका, मेडिकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलीस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.गोपालकृष्ण नगर, वाठोडा प्रतिबंधित क्षेत्रपश्चिमेस-केशव ठाकरे यांचे घरउत्तर पूर्वेस -शितला माता मंदिरदक्षिण पश्चिमेस -प्लॉट नं.१३५, मुरलीधर निमजे यांचे घरदक्षिण पूर्वेस - मोरेश्वर कळसे यांचे घरउत्तर पश्चिमेस - गणपतराव येरणे यांचे घरन्यू इंदोरा प्रतिबंधित क्षेत्रदक्षिणेस -अमोल चंद्रिकापुरे यांचे घरदक्षिण पूर्वेस -ताराबाई गेडाम यांचे घरउत्तर पूर्वेस -नमो बुध्द विहारउत्तरेस -सुनील भिमटे यांचे घरउत्तर पश्चिमेस -संकल्प बुध्द विहारपश्चिमेस -मुरली ट्युशन क्लासेसदक्षिण पश्चिमेस -विजय पाटील यांचे घरतांडापेठ प्रतिबंधित क्षेत्रदक्षिण पश्चिमेस-केशवराव पौनीकर यांचे घरदक्षिण पूर्वेस -बापू बन्सोड चौकउत्तर पूर्वेस -धनराज सायकल स्टोअर्सउत्तरेस- गणेश नंदनवार यांचे घरउत्तर पश्चिमेस -हनुमान मंदिर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर