शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
4
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
5
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
6
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
9
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
10
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
11
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
12
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
13
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
14
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
19
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
20
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला

नाझर व अव्वल कारकुनाला अटक

By admin | Updated: June 12, 2014 01:02 IST

देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले.

२.२१ कोटींचा अपहार : ७१ लाख ५० हजार रुपये जप्तगोंदिया : देवरी येथील तहसील कार्यालयात नाझर म्हणून कार्यरत असलेल्या नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६० हजार ६०५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. या प्रकरणात देवरी पोलिसांनी नाझर व अव्वल कारकुनाला अटक केली आहे.अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना द्यायच्या शासकीय मदतीचे धनादेश परस्पर वटवून अपहार केल्याची तक्रार तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी शनिवारी केली होतीे.अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ती मदतीची रक्कम जमा करायची होती. परंतु देवरी तहसील कार्यालयाचे नाझर नामदेव शंकर बुटे याने तहसीलदारांकडून बँकेकडे देण्यात आलेले धनादेश प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर वळते न करता स्वत:च ती रक्कम काढून घेतली. या प्रकरणात देवरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील खुशाल वैरागडे याला मंगळवारच्या रात्री ९.४५ वाजता त्याच्या भंडारा येथील घरून अटक करण्यात आली. त्याच्या घरी ७१ लाख ५० हजार रुपये आढळले. ते पैसे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर बुधवारच्या सकाळी नागपूर येथून आरोपी नामदेव शंकर बुट्टे या नाझरला अटक करण्यात आली. त्या दोघांना न्यायालयाने १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)