शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय टी-१० टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा होणार नागपुरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 12:20 IST

Nagpur : २५ राज्यांतील ९०० खेळाडूंचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष व महिला तसेच १९ वर्षांखालील मुलमुलींच्या ज्युनिअर गट टी-२० टेनिसबॉल क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नागपुरात ९ ते ११ मे या कालावधीत होत आहे. यात २५ राज्यांतील ९०० खेळाडूंचा समावेश असेल. ४५ मीटर सीमारेषा असलेल्या मैदानात १५० ग्रॅम वजनाच्या टेनिसबॉलने साखळी तसेच बाद फेरीतून स्पर्धेचे आयोजन होणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.

विदर्भ आणि नागपूर जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेच्या यजमान पदाखाली अजनीच्या लोहमार्ग पोलिस मैदानावर तसेच चक्रधरनगर येथील मैदानावर दररोज एकाचवेळी १६ सामने खेळविले जातील. खेळाडू आणि अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था आमदार निवास येथे राहील. ने-आण करण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, आयोजनस्थळी नास्ता, भोजन आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती विदर्भ संघटनेचे अध्यक्ष अजय हिवरकर यांनी दिली. विधान परिषद सदस्य आ. संदीप जोशी यांच्या हस्ते ९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. मंदाताई विलास कोबे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजेत्या-उपवजेत्या तसेच तिसरे स्थान मिळविणाऱ्या संघांना ट्रॉफी तसेच मेडल्स देण्यात येतील. आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आल्याची माहिती हिवरकर यांनी दिली. यावेळी टेनिसबॉल फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. गंगाधरय्या, विदर्भ संघटनेचे सचिव राजकुमार कैथवास, चेअरमन शम्मी करोसिया, नागपूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पार्थ हिवरकर आणि नागपूर शहर संघटनेचे अध्यक्ष विराज कैथवास, सौरभ रंगारी यांची उपस्थिती होती.

टॅग्स :nagpurनागपूर