शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय जनसंपर्क दिन: अनिल गडेकर बेस्ट पीआरओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:00 IST

पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमाहिती व जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय योगदान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्यावतीने राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना ‘बेस्ट पी.आर.ओ.’ म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे.राजकारणाचा खालावत जाणारा स्तर, एकमेकांवरील वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप, राष्ट्रीय हितामध्ये राजकीय मतभेद लक्षात घेता, माध्यमे, जनसंपर्क क्षेत्रातील अधिकारी आणि व्यावसायिकांची भूमिका जबाबदारीची ठरू शकते. जनमानसात लोकशाहीची मूल्ये रुजविणे, लोकशाही विषयक आदर निर्माण करणे आणि लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये उत्तम सुसंवाद ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य जनसंपर्काच्या माध्यमातून व्हावे या उद्देशाने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त ‘एक राष्ट्र, एक संकल्प, एक स्वर’ हा विषय निश्चित केला आहे.राष्ट्रीय जनसंपर्क दिनाचा कार्यक्रम येत्या २१ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता प्रेस क्लब सभागृह, सिव्हील लाईन्स येथे होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल राहतील तर नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.

 

 

 

टॅग्स :Mediaमाध्यमेnagpurनागपूर