शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याऱ्या नयना पांडे-धवड यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 00:50 IST

शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती अशोक पांडे, मुलगा निसर्ग व मोठा आप्त परिवार आहे.शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.डॉ. नयना धवड-पांडे या भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्यासोबत प्रत्येक आंदोलनात सक्रिय होत्या. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी त्यांनी गांधीबाग येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सात दिवस उपोषण केले होते. विदर्भ जनता काँग्रेसतर्फे त्यांनी रामटेक येथून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. त्यांच्यावर आचार्य ओशोंचा प्रभाव होता. डॉ. नयना धवड यांनी ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याचा मान पटकावला आहे. ही पीएचडी लवकरच पुस्तकरूपात येऊ घातली आहे. ती इंग्रजीमध्ये येणार आहे. डॉ. नयना धवड यांचे ओअ‍ॅसिस हे ललित संग्रह प्रकाशित झाले असून, ते चांगलेच गाजले आहे. यासोबत त्यांचे युगाधीश हे पुस्तकही लवकरच येऊ घातले आहे.

टॅग्स :Deathमृत्यूliteratureसाहित्य