शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

नागपूरची  निधी चांडक विदर्भात ‘टॉप’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:42 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी चांडक हिने अव्वल क्रमांक पटकाविला. निधी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून तिला ९८.६ टक्के गुण प्राप्त झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अव्वल स्थानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देसीबीएसई बारावी निकाल : बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी चांडक हिने अव्वल क्रमांक पटकाविला. निधी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून तिला ९८.६ टक्के गुण प्राप्त झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अव्वल स्थानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.सोमवारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर दिल्ली, चेन्नई व त्रिवेंद्रम विभागाचा बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. बारावीच्या निकालात यंदाही विद्यार्थिनींनीच आपली जादू कायम ठेवली. ‘सीबीएसई’ने कुठलीही गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. मात्र शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉप २० मध्ये आलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही विद्यार्थिनींचीच आहे. विज्ञान, वाणिज्य शाखेत मुलींचाच वरचष्मा दिसून आला. शिवाय ‘सेलिब्रेशन’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच जास्त उत्साह दिसून येत होता.नागपूर जिल्ह्यातून १,६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. विज्ञान शाखेत सेंटर पॉईन्ट स्कूलची विद्यार्थिनी अमिषा केळकर हिने ९७.८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकाविला. तर मानव्यशास्त्र शाखेत भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) येथील नैतिक मुळे हा विद्यार्थी ९५.६ टक्के गुणांसह प्रथम स्थानावर आला.

टॅग्स :CBSE 12th Result 2018सीबीएसई बारावी परीक्षा निकाल २०१८nagpurनागपूर