शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा पहिला ‘स्मार्ट’ बसस्टॉप बेलतरोडीमध्ये सुरू; चार्जिंग, आराम, आणि फॅन

By शुभांगी काळमेघ | Updated: June 2, 2025 18:47 IST

बसची वाट पाहणं आता सुखकर : नागपूरकरांना मिळाली स्मार्ट सुविधा

शुभांगी काळमेघ नागपूर :नागपूरकरांसाठी एक दिलासादायक आणि आधुनिक सोयीने युक्त सुविधा आता उपलब्ध झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील बेल्टरोडी येथे पहिल्या स्मार्ट बस स्टॉपचे उद्घाटन करण्यात आले आहे. बेसे-पिपला नगर पंचायत क्षेत्रातील या बस स्टॉपमध्ये शेडमध्ये बसण्याची व्यवस्था, पंखे, मोबाइल चार्जिंग पॉइंट्स आणि लवकरच वॉटर कूलर सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. 

या स्मार्ट बस स्टॉपच्या बांधकामासाठी सुमारे रु. ६.५ ते रु. ७ लाख खर्च आला आहे. या सुविधेमुळे स्थानिक नागरिकांना चांगला अनुभव मिळणार असून, भविष्यात अशा सुविधा इतर ठिकाणीही सुरू करण्याचा विचार आहे.

या स्मार्ट बसस्टॉपचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रवाशांसाठी शेडमध्ये आरामदायक बसण्याची व्यवस्था, सीलिंग फॅन, मोबाईल चार्जिंगची सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. शहरात उन्हाळ्यातील तीव्र तापमान लक्षात घेता ही सोय प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.

सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक स्थळांवर अशा मूलभूत आणि अत्यावश्यक सुविधा आजही अनेक ठिकाणी उपलब्ध नाहीत. मात्र, बेसे-पिपला नगर पंचायतने घेतलेला हा पुढाकार आधुनिक नागपूर घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरSmart Cityस्मार्ट सिटी