शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या लेखाधिकाऱ्यांना वाशिममध्ये अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा तयार करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या दोन लेखाधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने आज वाशिमच्या एका हॉटेलमध्ये पकडले. महेंद्र जोगेश्वर शुक्ला (वरिष्ठ लेखाधिकारी नागपूर) आणि विजय आनंदराव नंदनवार (लेखाधिकारी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारकर्ते वाशिम जिल्ह्यातील आहेत. त्यांना ग्रामपंचायतीचा आॅडिट रिपोर्ट ...

ठळक मुद्दे१० हजारांची लाच : सीबीआयने केली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्राम पंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा तयार करून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणाऱ्या दोन लेखाधिकाऱ्यांना सीबीआयच्या पथकाने आज वाशिमच्या एका हॉटेलमध्ये पकडले. महेंद्र जोगेश्वर शुक्ला (वरिष्ठ लेखाधिकारी नागपूर) आणि विजय आनंदराव नंदनवार (लेखाधिकारी, नागपूर) अशी आरोपींची नावे आहेत.सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारकर्ते वाशिम जिल्ह्यातील आहेत. त्यांना ग्रामपंचायतीचा आॅडिट रिपोर्ट उत्तम दर्जाचा हवा होता. त्यासाठी त्यांनी शुक्ला तसेच नंदनवारसोबत संपर्क साधला होता. मनासारखा अहवाल हवा असेल तर १० हजार रुपयांची लाच द्यावी लागेल, असे या दोघांनी म्हटले. चांगले काम असल्यामुळे लाच देणार नाही, अशी भूमिका घेत तक्रारकर्त्यांनी सीबीआयच्या नागपूर युनिटचे अधीक्षक विजयेंद्र बिद्री यांच्याकडे तक्रार नोंदवली. त्यांनी तक्रारीची शहानिशा केल्यानंतर स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. दरम्यान, पंचायतीच्या कामाचे अंकेक्षण केल्यानंतर लाचेची रक्कम घेण्यासाठी शुक्ला आणि नंदनवार यांना वाशिमच्या एका हॉटेलमध्ये गुरुवारी दुपारी तक्रारकर्त्यांनी बोलवून घेतले. हॉटेलमध्ये लाच स्वीकारताच या दोघांना सीबीआयच्या पथकाने ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती लेखाधिकारी कार्यालयात पोहचल्यानंतर एकच खळबळ उडाली. या संबंधाने रात्रीपर्यंत सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभागnagpurनागपूर