शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्हा परिषद : सिलेंडरच्या चौकशी वरून सभापतीचे घूमजाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 22:14 IST

सिलेंडरच्या अनुदानाची चौकशी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसल्याचे शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मुळात पाटील यांनीच प्रसार माध्यमांना या प्रकरणी चौकशीचे पत्र शिक्षण विभागाला दिल्याचे सांगितले होते.

ठळक मुद्देचौकशीचे पत्रच नाही स्थायी समितीच्या बैठकीतच दिले स्पष्टीकरण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सिलेंडरच्या अनुदानाची चौकशी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसल्याचे शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मुळात पाटील यांनीच प्रसार माध्यमांना या प्रकरणी चौकशीचे पत्र शिक्षण विभागाला दिल्याचे सांगितले होते.स्थायी समितीच्या बैठकीत पाटील यांनी घूमजाव केल्याने विरोधी सदस्यांनी आश्­चर्य व्यक्त केले. यात प्रकरणात काहीतरी तडजोड झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. शालेय पोषण आहार अभियानांतर्गत ४.७५ कोटी रुपयांचा निधी २०१२-१३ मध्ये उपलब्ध झाला होता. शहरातील काही मोजक्­याच शाळांना त्याचा लाभ मिळाला. त्यामुळे केवळ २३ लाख रुपये यातून खर्च झाले. उर्वरित निधी अखर्चित म्हणून आता शासनाला परत केला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे पत्र शिक्षण विभागाल्या दिल्याची माहिती सभापती पाटील यांनी माध्यमांना दिली होती. शिक्षण समितीच्या बैठकीत विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणावर बुधवारी समितीच्या बैठकीत समाधान व्यक्­त केले. परंतु गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्ष नेते अनिल निधान यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यावर शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी चौकशीचे पत्र मिळाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर सभापती पाटील यांनी चौकशी करण्याचे पत्रच दिले नसल्याचे सांगितले. पाटील यांच्या खुलाशाने सर्वच सदस्य आश्­चर्यचकित झाले. अध्यक्ष रश्­मी बर्वे आणि उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनाही धक्का बसला. विशेष म्हणजे याच निधीतील २३ लाखांचा निधी कसा खर्च झाला, कुणाला लाभ मिळाला, कोणत्या शाळा आहेत, असे अनेक प्रश्­न उपस्थित होत असताना सभापतींच्या घूमजावने विविध चर्चा रंगल्या आहेत.सभापतींचे या प्रकरणावर मिळालेले उत्तर संशय व्यक्त करणारे आहे. यात मोठे गौडबंगाल दिसते. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचे लेखी उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. हा विषय सर्वसाधारण सभेत उपस्थित करू.अनिल निधान, विरोधी पक्ष नेते, जि.प.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूरCylinderगॅस सिलेंडर