शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपुरातील यशोधरानगर, कोराडीत क्रिकेट सट्टा : दोन बुकी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 12:20 AM

परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली.

ठळक मुद्दे परिमंडळ पाच पथकाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या विशेष पथकाने यशोधरानगर आणि कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापे मारून दोन बुकींना अटक केली. रविवारी आणि सोमवारी असे दोन दिवस पोलिसांनी ही कामगिरी बजावली.भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावर यशोधरानगरातील पाहुणे ले-आऊटमध्ये राहणारा बुकी विकास वंजारी (वय ४०) क्रिकेट सट्ट्याची खायवाडी करीत होता. रविवारी सायंकाळी वंजारीला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडून टीव्ही, मोबाईलसह २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.त्याचप्रमाणे कोराडीतील स्मृतीनगरात अल्तमश मुर्शिद खान (वय २९) हा सोमवारी वेस्ट इंडिज आणि बांगलादेश संघादरम्यान सट्ट्याची खायवाडी करताना मिळाला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख आणि साहित्यासह ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.परिमंडळ पाचचे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. धोंगडे तसेच पथकातील कर्मचारी सतीश मोहाडे, मनीष भोसले, अनंता गारमोडे, दुर्गेश माकडे, नीतेश धाबर्डे आणि मनीष बुरडे यांनी ही कामगिरी बजावली.लोकमतच्या वृत्तावर शिक्कामोर्तबविशेष म्हणजे, लोकमतने रविवारी भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेट सामन्यावर पाच हजार कोटींचा सट्टा खेळला गेल्याची आणि नागपुरात मोठ्या प्रमाणात बुकी असल्याची माहिती ठळकपणे प्रकाशित केली होती. या कारवाईतून त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

टॅग्स :raidधाडCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी