शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; मुंबई मेट्रोची स्थगिती उठविण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 12:39 IST

मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: मुंबईतील मेट्रो रेल्वेला लावलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी केली. या कामाला भाजप सरकारच्या काळात गती देण्यात आली होती. ६५ लाख नवीन प्रवासी वाहक क्षमता या माध्यमातून निर्माण होणार होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केवळ अहंकारापोटी या कामाला स्थगिती दिली. गेल्या 24 दिवसापासून काम थांबले आहे. एका दिवसाचे नुकसान हे जवळपास साडेचार कोटीच्या घरात आहे. आजपर्यंत १०० कोटींचा भुर्दंड बसला आहे. हा भुर्दंड कॉस्ट एक्सलेशनच्या नावावर मुंबईकरांच्या माथी मारल्या जाईल. एकीकडे शिवसेना आरेला जंगल घोषित करण्याची भाषा करतात. तर दुसरीकडे निवासी क्षेत्र करण्याची भाषा करतात. नेमक तिथे निवास की जंगल, हे शिवसेनेने ठरवावे. मुंबई कारशेडची जागा सरकारच्या हक्काची आहे. मात्र हा प्रकल्प तिथे न करता तो कांजूरमार्गला हलविण्याच्या हालचाली सरकारची आहे. याच्या मोबदल्यात येथील जागचा साडेतीन हजार कोटींचा मोबदला हा खाजगी व्यक्तींच्या घशात घालण्याचा घाट करीत आहे. जेव्ही मुंबईत दर वर्षाला 25 हजार झाडे तोडण्याची मंजुरी देता आणि आता कारशेडच्या जागेवर 2446 झाडेंचा पुळका दाखवून ढोंगीपणा करता असा आरोप आशीष शेलार यांनी केला. तत्पूर्वी विधानसभेच्या पायऱ्यांवर स्थगितीच्या विरोधात भाजप आमदारांनी हातात बॅनर घेऊन निदर्शने केली.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनAshish Shelarआशीष शेलार