शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर हिवाळी अधिवेशन २०१९; सिंचन घोटाळ्याचे वास्तव बाहेर आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 18:11 IST

अजितदादांसारख्या बहुजन आणि मराठा समाजाच्या एका नेत्याला यात अडकवून मतांचे राजकारण करण्यासाठी हे करण्यात आले होते. ते या निमित्ताने सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना म्हटले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सिंचन घोटाळ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करत अजित पवार यांना क्लीन चीट दिली आहे. मुळात वैयक्तिक राजकारण करून एखाद्याचे चारित्र्यहनन करण्याची भाजपची परंपरा आहे. केंद्रात सरकार आल्यावरही अशी कामे भाजपच्या वतीने करण्यात आली. यात काय झाले ते पूर्ण देशाने पाहिले. ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा हा शब्द भाजपने केवळ मतांच्या राजकारणासाठी पुढे केला. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रतिज्ञापत्रात अजित पवार यांचा या घोटाळ्याशी काहीएक संबंध नसल्याचे सिद्ध झाले आहे. मुळात अजितदादांसारख्या बहुजन आणि मराठा समाजाच्या एका नेत्याला यात अडकवून मतांचे राजकारण करण्यासाठी हे करण्यात आले होते. ते या निमित्ताने सिद्ध झाल्याचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधीमंडळ परिसरात बोलताना म्हटले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन