शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

नागपुरात कारची काच फोडून व्यावसायिकाचे ५० हजार लांबवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 13:13 IST

शहरातील बारसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देमहत्त्वाची कागदपत्रेही नेली

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील बारसमोर पार्क केलेल्या कारची काच फोडून अज्ञात चोरट्याने कारमधील ५० हजारांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. बुधवारी रात्री ९ च्या सुमारास ही घटना घडली.प्रताप देवराव देवानी (वय 60, रा. बैरामजी टाऊन) यांच्या तक्र ारीनुसार त्यांनी आपली महिंद्रा कार एमएच ४९/ बी ७०११ सीताबर्डीतील व्हेरायटी चौकात असलेल्या एका बारजवळ बुधवारी उभी केली. रात्री ९ च्या सुमारास ते कारजवळ आले तेव्हा त्यांना कारची काच फुटलेली असल्याचे दिसले. त्यांनी गाडी तपासली असता कारमधील पर्स ज्यात ५० हजार रु पये, दुकानाची चावी आणि अन्य कागदपत्रे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. देवानी यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्र ार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. या अज्ञात चोराचा तपास सुरू आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हा