शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी साहित्यातून तयार करा एलईडी लाइट्स!

By जितेंद्र ढवळे | Updated: April 25, 2024 16:36 IST

Nagpur : विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण

नागपूर : स्वदेशी साहित्यातून एलईडी लाईट्सची निर्मिती करणे शक्य आहे. याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात कार्यशाळा पार पडली. घरगुती वापराचे एलईडी लाइट्स तसेच एलईडी पथदिवे तयार करणारे साहित्याची निर्मिती कशाप्रकारे करावी याबाबत विद्यार्थ्यांना कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात आले.

भौतिकशास्त्र विभागात आयोजित कार्यशाळेला वाठोडकर उद्योगाचे उपेंद्र वाठोडकर, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ओम प्रकाश चिमणकर, ल्युमिनन्स प्रयोगशाळेचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे यांची कार्यशाळेत उपस्थिती होती.

भौतिकशास्त्र विभागातील एमएससी व संशोधक विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना उपेंद्र वाठोडकर यांनी घरगुती एलईडी तसेच एलईडी पथदिवे कसे काम करतात, याची माहिती देत एलईडी लाईटच्या उत्पादनाचे महत्त्व समजावून सांगितले.काय आहेत फायदे?१) घरगुती एलईडी व एलईडी पथदिव्यांच्या वापरामुळे ९० टक्के विजेची बचत होते असे उपेंद्र वाठोडकर यांनी सांगितले.

२) विद्यार्थ्यांना स्वतःच्या बळावर एलईडी लाइट्स निर्मितीचा उद्योग सुरू करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले.कुठे मिळते साहित्य

एलईडी लाइट्स निर्मितीसाठी लागणाऱ्या मटेरिअल्स निर्मिती भारतात होत नाही. चीन, तायवान आदी देशातून एलईडी लाइट्स निर्मितीचे मटेरिअल्स विकत घेतले जाते. त्यानंतर आपल्याकडे एलईडी लाइट्सचे उत्पादन केल्या जाते. एलईडी लाइट्स बनविण्याचे साहित्याची निर्मिती देखील आपल्या देशात व्हावी या दृष्टीने वाठोडकर यांनी मार्गदर्शन केले. वाठोडकर यांनी स्वतः बनविलेले साहित्य व त्यापासून एलईडी लाईट्सची निर्मिती कशाप्रकारे करता येईल, याची माहिती दिली.

विद्यार्थ्यांकडून लाल, निळा, हिरवा रंग उत्सर्जित करणारे मटेरियल बनवून घेतले. एलईडी लाइट्स उत्पादनात हे मटेरियल महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे विद्यार्थी स्वतः एलईडी लाइट्स निर्मितीत लागणारे मटेरियल बनविण्याचा प्रयत्न करू शकतात. यामुळे पैशाची बचत होणार असून विद्यार्थ्यांना स्वबळावर उभे राहता येईल.

- प्रा. डॉ. संजय ढोबळे, भौतिकशास्त्र विभाग, नागपूर विद्यापीठ

 

टॅग्स :nagpurनागपूरEducationशिक्षणuniversityविद्यापीठ