शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

नागपूर विद्यापीठ : विधिसभेची बैठक लवकर आटोपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 10:57 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत.

ठळक मुद्देबहुतांश सदस्य निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेची बैठक ऐन विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दिवशी आयोजित करण्यात आली आहे. बहुतांश सदस्य हे निवडणुकीच्या मतमोजणीत व्यस्त राहतील. त्यामुळे ही बैठक लवकरच आटोपण्याची चिन्हे आहेत. जर बैठकीसाठी आवश्यक सदस्य नसतील तर सभा १० मिनिटांसाठी स्थगित करण्यात येईल व त्यानंतर परत बैठकीला सुरुवात होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.जर एखादा सदस्य बैठकीत उपस्थित नसेल तर त्याने उपस्थित केलेले प्रश्न इतर सदस्य विचारू शकणार नाही. बैठकीत उपस्थित सदस्यांच्या प्रश्नांनाच विचारण्याची परवानगी देण्यात येईल. विधिसभेच्या कार्यक्रमपत्रिकेनुसार जे सदस्य मतमोजणीमध्ये व्यस्त राहणार आहेत, त्यांचे प्रश्न जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे ११ वाजता सुरू होणारी बैठक दुपारीच संपण्याची शक्यता आहे. नियमांनुसारच विधिसभेची कार्यवाही होईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जर आम्हाला प्रश्न विचारू दिले नाही तर बैठकीचा बहिष्कार करु, अशी भावना काही सदस्यांनी बोलून दाखविली. विधिसभेच्या बैठकीच्या तारखेवरून मागील २० दिवसांपासून प्रशासन व सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. निकालांमुळे विधिसभेची तारीख बदलण्यात यावी, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. शिवाय अनेकांचे प्रश्नदेखील रद्द करण्यात आले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ