शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा उद्या निकाल; २२.९७ टक्के मतदान

By आनंद डेकाटे | Updated: March 20, 2023 18:24 IST

मंगळवारी सकाळी मतमोजणी

नागपूर : तब्बल सहा वर्षांनंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदार संघाची निवडणूक रविवारी पार पडली. केवळ २२.९७ टक्के इतकेच मतदान झाले. मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात मतमोजणीला सुरुवात होईल. यंदा कमी मतदान झाले असल्याने निकालाला फार उशीर लागणार नाही, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. परंतु आजवरचा इतिहास पाहता सिनेट निवडणुकीचे निकाल लागण्यास प्रचंड उशीर होत असतो.

नागपूर विद्यापीठ सिनेट (अधिसभा) पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके कमी मतदान झाले. मागील निवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांची वाढलेली संख्या पाहता मोठ्या प्रमाणावर मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. निवडणुकीबाबत पदवीधर मतदारांमध्ये सकाळपासूनच फारसा उत्साह दिसून आला नाही. नागपूर विद्यपीठ क्षेत्रातील जिल्हानिहाय विचार केला तर वर्धेत सर्वाधिक २६.११ टक्के इतके मतदान झाले. सर्वात कमी मतदान भंडारा येथे २०.५१ टक्के इतके झाले. मंगळवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल.- असे झाले जिल्हानिहाय मतदान 

नागपूर शहर : २३.१४ टक्केनागपूर ग्रामीण : २५.६५ टक्केभंडारा : २०.५१ टक्केगोंदिया : २१.५३ टक्केवर्धा : २६.११ टक्के

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरElectionनिवडणूक