शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठ : निवडणुक प्रक्रियेच्या बैठकीत हंगामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 01:03 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांसाठी विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेणे अवघड जाणार आहे. शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अ.भा. विद्यार्थी परिषदेला सोडून इतर संघटनांनी विरोध केला.

ठळक मुद्देराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व एनएसयूआयने घेतला आक्षेपविद्यार्थी कल्याण संचालकाच्या नियुक्तीवर उपस्थित केले प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासन व महाविद्यालयांसाठी विद्यार्थी संघाच्या निवडणुका घेणे अवघड जाणार आहे. शनिवारी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात निवडणूक प्रक्रियेची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत अ.भा. विद्यार्थी परिषदेला सोडून इतर संघटनांनी विरोध केला.बैठकीला विरोध केल्यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व एनएसयुआयच्या प्रतिनिधींनी बैठकीवर बहिष्कारही घातला. निवडणूक प्रक्रिया मार्गदर्शन पुस्तकाची होळी केली. संघटनांच्या प्रतिनिधींनी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण संचालक (डीएसडब्ल्यू) डॉ. अभय मुदगल यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केले. बैठकीदरम्यान प्रतिनिधींनी आरोप केला की, मुदगल यांची नियुक्ती अभाविपचा फायदा होईल या उद्देशाने केली आहे. बैठकीदरम्यान एनएसयुआयचे अजित सिंह म्हणाले की निवडणुकीच्या नावावर सरकार व विद्यापीठ विद्यार्थ्यांशी गंमत करीत आहे. देशभरातील विद्यापीठात होणाऱ्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीच्या धर्तीवर नागपूर विद्यापीठातही निवडणुका होणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी निवडणूक प्रक्रियेत त्रुटी असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे आहे की, विद्यार्थी संघटनांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवणे हे लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन आहे. संघटनांनी यावेळी नारेबाजी करीत जोरदार हंगामा केला.विशेष म्हणजे राज्यातील कृषी विद्यापीठात १९९४ पासून नवीन विद्यापीठ अधिनियम लागू झाल्यानंतर खुल्या निवडणुका न घेता, मेरिटच्या आधारावर विद्यार्थी संघाचे गठन करण्याची प्रणाली अवलंबण्यात आली आहे. १९९६ मध्ये पहिल्यांदा नवीन प्रक्रियेंतर्गत निवडणुका झाल्या होत्या. विद्यापीठाशी जुळलेल्या संघटनांनी याला विरोध केला होता. सोबतच ओपन इलेक्शन घेण्याची मागणी केली होती. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या जागी महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी अ‍ॅक्ट २०१६ लागू करण्यात आला. यात ओपन इलेक्शन घेण्याचे प्रावधान आहे. या कायद्यान्वये विद्यार्थी संघाच्या पहिल्यांदा निवडणुका होणार आहे. याची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थीElectionनिवडणूक